बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला

रात्रीची धमाल काय सांगू बाई

कवा पासून मी वाजवतो भोंगा
कवा पासून मी वाजवतो भोंगा
घराच्या भोवती घालतोय पिंगा
अगं कवा पासून मी वाजवतो भोंगा
कवा पासून मी वाजवतो भोंगा
घराच्या भोवती घालतोय पिंगा
अगं पाहून मना तू असा इशारा केला
अगं पाहून मना तू इशारा केला
बघतोय रिक्षावाला ग वाट तुझी बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट तुझी बघतोय रिक्षावाला
बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला
तूच हाय माझ्या दिलाच राजा
तूच हाय माझ्या दिलाच राजा
तीन चार वेळा मला मिस कॉल आला
ए तीन चार वेळा मिस कॉल आला