रूपानं देखणी सुपानं चिकणी सोळाव सरळ
रूपानं देखणी सुपानं चिकणी सोळाव सरळ
दुनिया फिरती माझया माग पर तुलाच मी हेरल
कावळा पिपेरी वाजावतो मामा मामिला नाचवतो
कावळा पिपेरी वाजावतो मामा मामिला नाचवतो
धकडक होत उरात हित झुरतेया प्रीत
आंग माग माग भूत भूत बाप तुझा हित कुठं
चारी मुंड्या चित आग बाई आग कराया टपलेत मला
अरे तुझया खुळानं जाईल जवानी नाही कस कळला
दुनिया फिरती माझया माग पर तुलाच मी हेरल
आंब्याच्या ढळीवर बसलाय मोर
आंब्याच्या ढळीवर बसलाय मोर
हाय नथरंगी नार सोळा शिनगर
मदानाच वार घुमे जवानीच्या ऐइनभारा
राणी चाल घरी माझया चाल चाल
ह्म तुझया मानतळ देईन तुला लगीन आता ठरला
तुझीही लाडीक अदा पाहून मन मझ भुलल
आता तुझमज जमल हे हे जमल हो जमल
मला भूतानी पछाडलं कांच्या भूतान पछाडलं
आगा गागा पछाडलं पछाडलं पछाडलं